5 State Election Result: विजयाआधीच जल्लोषाची खास तयारी | Sakal |
पंजाब विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या एक दिवस आधीच राजकीय पक्षांनी विजयाची तयारी सुरु केली आहे. लुधियानातील एका मिठाईच्या दुकानात लाडूसाठी प्रचंड ऑर्डर देण्यात आली आहे. या दुकानात विजयी उमेदवारांसाठी खास ५ किलोचा ‘जीत का लड्डू’ तयार करण्यात आला आहे. यात ‘मोती चूर लाडू’, ‘बुंदी लाडू’ यासह ‘लाडू’चे विविध प्रकारही बनवण्यात आलेत. 10 मार्च म्हणजेच उद्या पंजाबसह गोवा, उत्तरप्रदेश, मणिपूर, उत्तराखंडमध्ये मतमोजणी होणार आहे.
#5StateElectionResult #Punjab #Ludhiyana #Marathinews